मेहनत करे मुर्गा, अंड्डा खाये फकिर ज्याअर्थी खोटे, बनावट बिले जिवती तहसीलदार यांनी मय्यत <br>– विनोदकुमार खोब्रागडे

HomeNewsनागपुर डिवीजन

मेहनत करे मुर्गा, अंड्डा खाये फकिर ज्याअर्थी खोटे, बनावट बिले जिवती तहसीलदार यांनी मय्यत
– विनोदकुमार खोब्रागडे

गौतम नगरी चौफेर (कोरपना) – ज्याअर्थी खोटे , बनावट,बिले तहसीलदार जिवती यांनी मय्यत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थी यांच्या नावाने साक्षरी करून काढणारे अनेक तहसीलदार आरोपी आजही बाहेर कसे????
विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शासनाला रोखठोक सवाल
मेहनत करे मुर्गा अंड्डा खाये फकिर, म्हणीप्रमाणे महाघोटाळे विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा पटवारी वरोरा हे पुराव्यानिशी उघडकीस आनतात, पत्रकार परिषद घेऊन माहिती देतात,आणि न्युज वाले नाव भलत्याच लोकांचे नाव लिहून प्रसिद्धी देतात,हे बरोबर नाही??????
जिवती तालुक्यात २०१७ पासून आजपर्यंत म्हणजे ९वर्षापासुन संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना मय्यत लाभार्थींच्या नावाने करोडो रुपयांची, खोटे बनावट बिले तहसीलदार काढुन लुटमार करनारे दहा तहसीलदार आजही बाहेर कसे??????
९ वर्षापासुन आजपर्यंत चे उपविभागीय अधिकारी राजुरा व जिल्हाधिकारी चंद्रपूर हे झोपा काढत होते काय??????
दिनांक १/१/२०१७पासुन दिनांक १६/१/२०२५ पर्यंत खोटे बनावट बिले काढुन लुटमार महसूल अधिकारी करीत होते
हा संपूर्ण महाघोटाळा विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक पटवारी यांनीच पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आनला
महसूल चे कनिष्ठ लिपिक पांडुरंग महादेव नंदुरकर यांच्या मुलीच्या खात्यावर १०,४६,०००/रूपये २०२३मध्येच जमा झाले होते, पन त्यांनी ते पैसे२०२५ पर्यत जमा केले नाही मी प्रकरण उघडकीस आनताच जिल्हाधिकारी चंद्रपूर खडबडून जागा झाला व ३४,२६,६००/- रुपये त्या नंदुरकर ला भरायला लावले, व दिनांक २४/१/२०२५ ला भरले प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा ही बातमी मी मिडियाला दिली तेव्हा पोलिस प्रशासन यांनी मय्यत व्यक्तीचा नावाने FIR रजीष्टर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, मुख्य आरोपी तहसीलदार बाहेर होते व आहेत अखेर विनोदकुमार खोब्रागडे यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी राजुरा व जिल्हाधिकारी चंद्रपूर व पोलिस प्रशासन विरुद्ध फौजदारी खटला राजुरा न्यायालयात दाखल केला. ज्याअर्थी, हा संपूर्ण महाघोटाळा विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा दिनांक १६/०१/२०२५ रोजी निदर्शनास आणून दिले असता, ज्यांचा साक्षरी ने बोगस बनावट खोटे बिले काढले त्या आरोपी तहसीलदार विरुद्ध त्याच दिवशी  फौजदारी कारवाई का केली नाही??????
*मय्यत संगणक आपरेटर याला साक्षरी करून खोटे बनावट बिले काढण्याचे अधिकार तरी आहेत काय?????
*जनतेला मुर्ख बनविण्यासाठी व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विनोदकुमार खोब्रागडे आहे, ज्या प्रकरणात हात टाकतो ते शेवटपर्यंत दंड व शिक्षा होत पर्यंत सोडत नाही हा इतिहास आहे*
*इतका सारा प्रकार होऊनही मा.श्री.विनय गौडा जी सी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर महाराष्ट्रात नंबर १ठरले आहे*
*माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी दिनांक १/में /२०२५ ला १०० दिवसांचा निकषांवर ठरविले नंबर १*
*✍️निकष  कसे ठरले  पहा*
*१)चंद्रपूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील दे.गो.तुकूम येथील ४९७ एकर सरकारी जमीन तत्कालीन उपजिल्हाधिकारी श्री.अजीत पवार यांनी बेकायदेशीर 65 बिल्डरला अकृषिक करून दिली व २५-३०हजार करोड रुपयांचे महाराष्ट्र शासनाचे नुकसान केले, त्या भ्रष्टाचारी अधिकारी यांना IAS दर्जा बहाल केले*
*हे प्रकरण विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दाबून टाकले*
*२)जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबीचा २४ आदिवासी वर ४२ वर्षांपासून एक रुपया न देता जमीनी बळकाऊन मानीकगढ सिमेंट कंपनी ला देऊन अन्याय अत्याचार करीत होते व आजही विद्यमान जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी बोगस अहवाल महाराष्ट्र व राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना दिले व अन्याय केला आहे*
*३)जिवती तालुक्यातील मय्यत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थी यांच्या नावाने बोगस बिले करोडो रुपयांचे सन2017 पासून १६/जानेवारी/२०२५पर्यत  काडुन महाघोटाळे केले,पन मुख्य आरोपी तहसीलदार यांना अटक केली नाही, त्यांच्या बचाव विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केला आहे*
*४) भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज मोकासा येथील सरकारी जमीन निस्तार पत्रातील नोंदी नुसार गुरांना चारा करीता राखीव असतानाही में.कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी बेंगलोर यांना विद्यमान जिल्हाधिकारी चंद्रपूर व जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर यांनी रजिस्टरी करुन दिली,व गावकऱ्यांवर अन्याय केला*
*भद्रावती तालुक्यातील मौजा बेलोरा येथील में अरबिंदो कंपनी हैदराबाद यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेशाचा संदर्भ देऊन जे महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यांतील भद्रावती तालुक्यातील मौजा बेलोरा यांच्या काहीही संबंध नाही,ते दाखवून एका दिवसात फेरफार घेऊन मंजूर केला व गावकऱ्यांवर अन्याय केला आहे*
*हे सर्व महाघोटाळे विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी पुराव्यानिशी काढून त्यांचा विरुद्ध फौजदारी खटला न्यायालयात दाखल केला आहे*
*अशा भ्रष्ट अधिकारी यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्रातील नंबर एक चां जिल्हाधिकारी चंद्रपूर म्हणून पुरस्कार दिल्याबद्दल काय म्हनावे 🙏*
*एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही*
*कायद्याच्या पुढे सर्व समान आहेत*
*मी पुराव्यानिशी बोलत असतो लिहीत असतो,वा-यावर लाथा मारत नाही*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद*
*राज्य नियमावली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३कलम ३३पहा*
*चंद्रपूर जिल्हा अंतर्गत बाब आहे*
*महाराष्ट्र शासन यांना अधिकची माहिती पाहिजे असल्यास संपर्क साधावा*

*अपीलार्थी*
*संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा जनप्रतिनिधी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६२*

COMMENTS