पत्रकार संजीव भांबोरे यांची मीडिया अधिकार मंच भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीकांत नागदेवे यांच्या हस्ते सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

पत्रकार संजीव भांबोरे यांची मीडिया अधिकार मंच भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीकांत नागदेवे यांच्या हस्ते सत्कार

गौतम नगरी चौफेर भंडारा –तालुक्यातील पहेला येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांची पत्रकार क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची मीडिया अधिकार मंच भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमरकला सांस्कृतिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत अंबादास नागदेवे यांनी त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी शाहीर गणेश मेश्राम, शाहीर सुबोध कानेकर, संजय नागदेवे, शाहीर अंबादास नागदेवे, कार्तिक मेश्राम, राजू गजभिये, जयपाल वाघाडे, व अनेक कलावंत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

You cannot copy content of this page