गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार) – आषाढी एकादशीच्या निमिताने गडचांदूर येथे श्रीतेज प्रतीष्ठान व ग्रीन गढचांदुरच्या संयूक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले, विविध ठिकाणाहून महीला मंडल व पूरूषांचे भजन मंडळानी सहभाग दर्शविला ढोल ताशानी विठूरायाची पंढरीची वारी गढचांदुर येथे पहायला मिळाली असून अख्खा गढचांदुर शहरातील महीला व पुरुषांनी गाजतवाजत रॅली काढली, असून या रॅलीमध्ये हजारोच्या संखेनी पूरूष व महीला उपस्थित होते असून या आषाढी एकादशीचे आयोजन श्रीतेज प्रतीष्ठानचे तथा ग्रीन गढचांदुरचे प्रमुख तथा गडचांदूर नगरपरीषदेचे नगर अध्यक्ष श्री निलेश ताजने व सर्व पदाधिका–यानी केले असून नगर परीषदेचे बांधकाम सभापति रामसेवक मोरे, नगरसेवक महेश आवारी, नगरसेविका सारीका डोरलीकर, नगरसेवीका अश्विनी कांबडे, शेतकरी संघटनेचे नेते विलास धांडे सूधाकर गोरे, संतोष मोतेवाड, संदीप शेरकी, महादेव जयसवाल, महादेव एकरे, हंसराज चौधरी, ऊधव पुरी, नितीन डोरलीकर, हरीहर खरवडे, अजीम बेग, इमरान पाशा, शेख खाजा भाई, सूयोग कोंगरे, ह,भ,प,किनाके महाराज,ताराचंद पाचभाई, पंकज गोरे, पवन राजुरकर, महाविर खटोड़ प्रतीक सदन पवार, मुन्ना गोंडे, निखिल मोरे, हरी घोरे, विक्की मेळावार, तथा हजारोच्या संखेने भाविकांची उपस्थिति होती

