फिल्म अभिनेता अश्विन कुमार वघाले पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळा प्रसंगी पहेला येथे उपस्थित राहणार

HomeNewsनागपुर डिवीजन

फिल्म अभिनेता अश्विन कुमार वघाले पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळा प्रसंगी पहेला येथे उपस्थित राहणार

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील पहेला येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या 9 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या वाढदिवसानिमित्त व गुणवंत विद्यार्थी  व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभ प्रसंगी फिल्म अभिनेते अश्विनकुमार वघाले उपस्थित राहणार आहेत. आजपर्यंत अश्विन कुमार वघाले यांनी तेरा जुनून, दिवाना मस्ताना, लाईट एके अक्रोक और एक जंग, द हिंदू, अवचित, फादर अंधारी कोसम, 12 महानाट्य तथागत ,रामायण, स्मार्ट हर्षवर्धन, जाणता राजा, ब्रम्हांडनायक, साईबाबा , असे अनेक पिक्चर और महानाट्य मध्ये काम केलेले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page