गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार – गडचांदुराती वार्ड नंबर सहा प्रभाग क्रमांक एक वैशाली नगर येथील जागृत शारदा महीला मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समीती समोरील मेश्राम नगर येथे विश्व जागतीक महीला दिवसाचे आयोजन करण्यात आले, यावेळेस महिलामध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला असून महीलानी आप आपले विचार व्यक्त केले,गायन स्पर्धा व विविध सिनेमातील सामुहिक न्यृत्य सादर केले व शेवटी सर्वानी भोजनचा आस्वाद घेतला यावेळेस शारदा मंडळाच्या अध्यक्षा सौ,सूषमाताई पटकोटवार, सौ,अस्मीता बोढाले, सौ,नंदा माथूलकर, सौ,माधूरी काकडे, सौ,सूनिता पटकोटवार, सौ,वैशाली भगत, सौ,आशा भगत, सौ,सूंदरा दाढ़ें, सौ,साची वाढई सौ, माधूरी बोगावार, सौ,पेटकर मॅडम, सौ सूवर्ना आसुटकर, सौ कांचन सूरदोसे, सौ माधूरी सातपुते, सौ,सुषमा कर्णेवार, सौ सूनिता काकडे सौ,प्रियंका मोहीतकर, मंगला पटकोटवार,ईशा पटकोटवार व ईतर महीला उपस्थित होते,


COMMENTS