– आमदार देवरावदादा भोंगळे यांना प्रमोद कोडापे महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी यांची पत्राद्वारे मागणी
गौतम नगरी चौफेर // कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील रस्त्यांना मंजुरी देऊन डांबरीकरण करनेकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचे पत्र आमदार देवरावदादा भोंगळे यांना दिनांक 2.2.2026 ला चंद्रपूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात भाजपा आदिवासी आघाडी चे महामंत्री तथा कोषाध्यक्ष कोरपना तालुका प्रमोद कोडापे यांनी पत्राद्वारे आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांना डांबरीकरण करण्या करिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. व या मागणीला प्रतिसाद देत आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सदर रस्त्याकरिता निधी उपलब्ध करुन देणेसंदर्भात आश्वासित केले. सदर रस्त्यामध्ये प्रामुख्याने 1) कुसळफाटा ते बोरगाव खु.(2) सावलहिरा ते घाटराई माता देवस्थान (3) कन्हाळगाव-चनई(बु)-मांडवा (4) रूपापेठ ते उंबरहिरा, (5)मांडवा -खडकी-रूपापेठ रोड (6) सावलहिरा ते थिप्पा, (7) पारडी ते रूपापेठ रोड (8) रामपूर ते निजामगोंदी रोड(9) हिरापूर-पालगाव रोड डांबरीकरण करणे 2.5की. मी.(10) हिरापूर ताडाचे झाडापासून जाणारा पांदण रस्ता खडिकरण करणे, (11) हिरापूर-कढोली पांदण रस्ता खाडिकरण करणे. कोरपना तालुक्यातील सदर रस्त्याचा यामध्ये आहेत. दरम्यान हे रस्ते लवकरच पुर्ण होणार हे खरे


COMMENTS