गौतम नगरी चौफेर (प्रभाकर खाडे) चंद्रपूर – कोरपना आदिवासिबहुल तालुक्यातील गाडेगाव (विरूर) येथिल जी-प-शाळा गाडेगाव येथिल प्रजासत्तक दिनाचा शाळेच्या पटांगणात ७७ व्या दिन साजरा करण्या साठी आयोजीत करण्यात आला तेव्हा येथील शाळेच्या शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे फोटो न ठेवता इतर फोटो ठेवून प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला तिथल्या त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात माञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यां फोटो न दिसल्याने मोठा गोंधळ झाला तो वाऱ्यासारखा दिशा शोधत पळवाटा काढीत असल्याने तो या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचार गौतम धोटेसह हजारो लोकांना माहीती मिळाली त्या अनुषंगाने त्या गाडेगाव आणी गडचांदूर येथिल पाहानी केली तेव्ह सर्व हा प्रकार दिसून आला, त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे यांनी केले.
गाडेगाव येथिल संर्घष कार्यलाय येथिल निषेद सभेचे आयोजन करण्यात आले तेव्हा येथील शिक्षकांचा केला यावेळी रविदास करमनकर, कोरपना तालुका रिपाईचे तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, गौतम धोटे आणी गाडेगावातील महिला करमणकर परिवार यावेळी अगद उपस्थित होता या संबधित शिक्षक सह अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करू आणी यांच्या विरूध्द मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी अशोककुमार उमरे या निषेद सभेत केला
👉काय तेथील शिकक्ष काय ग्रामसेवक , सरपंच सदस्या आणी ते नगरसेवक👈

COMMENTS