लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या जयंतीप्रित्यर्थ बंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण निमित्याने<br>राज्यस्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा दि. १७, १८ व १९

HomeNewsनागपुर डिवीजन

लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या जयंतीप्रित्यर्थ बंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण निमित्याने
राज्यस्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा दि. १७, १८ व १९

गौतम नगरी चौफेर (सौ शिला धोटे आवारपूर) – ऐसे करावे एक एक कार्य_जेने गावी नांदेल सात्वीक साँदर्य!! यातचि स्वर्गीय सुखाचे माधुर्य तुकड्या म्हणे !! ग्रामगीता !!
लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या जयंतीप्रित्यर्थ बंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण निमित्याने राज्यस्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा दि. १७, १८ व १९ जानेवारी, २०२६ ला स्थळ : ग्रामपंचायत, आवाळपूर, ता.कोरपना. जि. चंद्रपूर
-विनीत-
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा श्री गुरुदेव सेवा मंडळ, राजुरा श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, आवाळपूर पं. जवाहरलाल नेहरून विद्यालय, आवाळपूर तथा समस्त आवाळपूर ग्रामवासीय
👉आपणांस कळविण्यात आनंद होतो की, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ आवाळपूर, जवाहरलाल नेहरु विद्यालय आवाळपूर तथा समस्त आवाळपूर ग्रामवासीय यांच्या सौजन्याने लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या जयंतीनिमित्य व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवाप्रित्यर्थ सांस्कृतिक कार्यक्रंम व दि. १७, १८ व १९ जानेवारी २०२६ ला भव्य खंजरी भजन स्पर्धा तसेच दि. १७ जानेवारी २०२६ ला रात्रौ ८.०० वाजता डॉ. रामपाल महाराज धारकर यांच्या समाज प्रबोधनपर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६ स. ७.०० वा. : ग्रामस्वच्छता अभियान
दु. १२.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम सायं. ६.०० वा.: समाज प्रबोधनपर किर्तन व भजन स्पर्धा उ‌द्घाटन सोहळा
– कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.श्री. सुधाकरराव कुंदोजवार,
माजी जि.प. अध्यक्ष तथा अध्यक्ष, आ.शि.प्र.मं. राजुरा
कार्यक्रमाचे उ‌द्घाटक
मा. ऍड. संजयभाऊ धोटे
माजी आमदार, राजुरा तथा कार्याध्यक्ष, आ.शि.प्र.मं. राजुरा
🌷प्रमुख पाहुणे🌷
मा.श्री. दत्तात्रयजी येगीनवार, ज्येष्ठ संचालक, आ.शि.प्र.मं. राजुरा
मा.श्री. श्रीधरराव गोडे, उपाध्यक्ष, आ.शि.प्र.मं. राजुरा
मा.श्री. दौलतराव भोंगळे, सहसचिव, आ.शि.प्र.मं. राजुरा
मा.श्री. साजीद हुसैन बीयाबानी, कोषाध्यक्ष, आ.शि.प्र.मं. राजुरा
मा.ह.भ.प. रामचंद्र महाराज गोहोकार
मा.सौ. प्रियंका त्र्यंबक दिवे, सरपंच ग्रामपंचायत आवाळपूर
मा.श्री. शिवचंद्र काळे, माजी जि.प. सदस्य
मा.सौ. निर्मला मरस्कोल्हे, सरपंच ग्रापंचायत कढोली
मा. सौ. सुनिता मोहन तुमराम, सरपंच ग्रापंचायत हिरापूर
मा.सौ. मेघाताई पेंदोर, सरपंच ग्रापंचायत नांदा
मा.सौ. माधुरीताई टेकाम, सरपंच ग्रापंचायत बिवी
मा. सौ. निताताई वाघमारे, सरपंच ग्रापंचायत अंतरगांव
मा.सौ. संगीता जितु मडावी, सरपंच ग्रापंचायत नोकारी )
( प्रमुख उपस्थिती
मा.श्री. जनार्धनजी डाहुले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक
मा.श्री. केवाराम डांगे, सेवानिवृत मुख्याध्यापक
मा.श्री. प्रभाकर बोभाटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक
मा.श्री. देवानंद धाबेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक
मा.श्रीमती उज्चलाबाई प्रभाकर दिवे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका
मा.श्री. लटारी ताजणे, भाजी सरपंच ग्रामपंचायत आवाळपूर
मा.श्री. सुरेश टेकाम, माजी उपसरपंच ग्रामपंचायत आयाळपूर
मा.श्री. सुरेश धोटे, अध्यक्ष त.मु. समिती आधाळपूर
मा.श्री. कल्पतरु कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य
मा.सौ. शारदा ईश्वर मोहुर्ले, सदस्य ग्रामपंचायत आनाळपूर
मा.सौ. मनिषा अमोल कोटे, सदस्य ग्रामपंचायत आवाळपूर
मा.श्री. बोरकर साहेब, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत आवाळपूर
मा.श्री. दिलीप मडावी, अध्यक्ष, शाळा समिती आवाळपूर
🌷आपले विनीत🌷-
मा.श्री. अविनाशजी जाधव, सचिव, आ.शि.प्र.मं. राजुरा तथा माजी जि.प. सदस्य
मा.डॉ.श्री. संभाजी वारकड
प्राचार्य श्री शिवाजी महाविधालय राजुरा
मा.श्री. सुखदेवे सर, प्राचार्य प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपना
मा.श्री. डि.एस. झाडे, प्राचार्य शिवाजी माध्य. व उच्च माध्य. आश्रम शाळा सुबई
मा.श्री. एस. व्ही. गाडगे, प्राचार्य शिवाजी भाध्य. व उच्च माध्य, आश्रम शाळा भारी
मा.डॉ.श्री. किशोर टेंभुर्णे, मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल गोवरी
मा.श्री. मोहनदास मेश्राम, तालुका सेवाधिकारी राजुरा
मा.श्री. मारोती सातपुते, ग्रामगीताचार्य तथा तालुका उपसेवाधिकारी राजुरा
मा.श्री. देव वांढरे, प्रसिद्धी प्रमुख, गुरुदेग सेवा मंडळ राजुरा
मा.श्री. शैलेश कावळे, संघटक, गुरुदेव सेवा मंडळ राजुरा
मा.श्री. शुद्धोधन निरांजने, मुख्याध्यापक शिवाजी नाईट हायस्कूल राजुरा
मा.श्री. जी.एस. खामनकर, प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल राजुरा
मा.श्री. व्हि.एम. वाभिटकर, प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल अंतरगांव
मा.श्री. नितीन झुरळे, प्रभारी मुख्याध्यापक जवाहरलाल नेहरु विद्यालय आवाळपूर
मा.श्री. शंकर वाघाडे, प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल माथा
मा.कु. अरुणा दिवे, प्रभारी मुख्याध्यापिका शिवाजी हायस्कूल पांढरपौनी
मा.श्री. हरिचंद्र विरुटकर, प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल चुनाळा
मा.श्री. शंकर वाटेकर, प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल विठ्ठलवाडा
मा.श्री. प्रविण भसारकर, प्रभारी मुख्याध्यापक कन्या विद्यालय गोंडपिपरी
मा.श्री. सुरेंद्र अनामानेनी, प्रभारी मुख्याध्यापक सिद्धार्थ तेलुगु स्कूल राजुरा मा.श्री. वी.वाय. अंगलवार, मुख्याध्यापक शिवाजी प्राथमिक आश्रम शाळा सुबई
मा.श्री. के.पी. वनकर, प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी प्राथमिक आश्रम शाळा भारी
मा.श्री. रामचंद्र सर, प्रभारी मुख्याध्यापक सिद्धार्थ तेलुगु प्राथमिक शाळा राजुरा
मा.श्री. नामदेव पेचे, शहर प्रचारप्रमुख, गुरुदेव सेवा मंडळ राजुरा
मा.श्री. बाळा गोहोकार, उपाध्यक्ष, ग्रा.जी.वि.प. तालुका राजुर।
मा.श्री. गेडाम सर, मुख्याध्यापक, जि.प शाळा आवाळपूर )
( सायं. ६.०० वा.: सामुदायिक प्रार्थना
(सादरकर्ते श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, आवाळपूर)
सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर श्री. मोहनदासजी मेश्राम, तालुका सेवाधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शन
रात्रौ. ८.०० वा.:
प्रबोधनपर कार्यक्रम
प्रबोधनकार डॉ. रामपाल महाराज धारकर,
सप्तखंजेरी वादक, सत्यपाल महाराज व संदीपपाल महाराज यांचे शिष्य (मु.पो. तुरखेड, ता. अंजनगांव, जि. अमरावती)
प्रमुख उपस्थिती: मा.श्री. विकास तुळशिराम दिवे, मा.सौ. नंदा प्रदिप सुर, मा.श्री. सुरेश बळीराम
दिवे, मा.सौ. स्वाती योगेश नगराळे, मा. सौ. सुषमा संजय पानघाटे, मा.कु. एकता केशव वानखेडे, मा.श्री. कान्होबा भोंगळे, मा.श्री. प्रकाश जिवणे, मा.श्री. प्रथमेश वानखेडे, मा.श्री. भाऊराव पा. ताजणे, मा.श्री. किसन पा. चटप, मा.श्री. उद्धव काळे, मा.श्री. बंडू गिरसावळे, मा.श्री. आनंदराव दोरखंडे, मा.श्री. रामदासजी गोहोकार, मा.श्री. कनिष्क ताकसांडे ठेकेदार, मा.श्री. भाऊराव पा. कुळमेथे, मा. श्री. बंडू पा. कवाडे, मा. श्री. विठ्ठलजी डाहुले, मा. श्री. अविनाश चौधरी, मा.श्री. बंडू निरांजने, मा. श्री. गौतम धोटे पत्रकार, मा.श्री. दर्शन बदरे, मा.श्री. नागेश रत्ने, मा.श्री. दिनकर चौधरी, मा.श्री. सुधाकर सोनटक्के, मा. श्री. उत्तम चोपणे, मा. श्री. श्याम लेणगुरे, मा.श्री. संतोष मोहुर्ले, मा. श्री. हिरामण सोनटक्के, मा.श्री. एकनाथ उपरे, मा.श्री. पिंटु मुसळे, मा.श्री. कवडू कोंडेकर, मा.श्री. नामदेव लेनगुरे, मा. श्री. ईश्वर मोहुर्ले, मा.श्री. रामदास खामनकर, मा. श्री. महादेव दुतकोर, मा.श्री. अशोक उमरे, मा.श्री. धोंडुजी मुसळे, मा.श्री. बबन कन्नाके, मा.श्री. मोहन काळे, मा. श्री. नितीन शेंडे, मा. श्री. अरविंद वोढे, मा.श्री. रमेश बोरकर, मा.श्री. मधुकर सोनटक्के, मा. श्री. दिलीप वानखेडे, मा.श्री. बाबूराव सुर्तेकर, मा.श्री. नागोबा राजुरकर, मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकवृंद जि.प. शाळा आवाळपूर
आयोजन समिती : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा अंतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, श्री. मोहनदास मेश्राम तालुकासेवाधिकारी गु.से.मं. राजुरा, श्री. मारोती सातपुते ग्रामगीताचार्य तथा उपसेवाधिकारी गु.से.मं. राजुरा, श्री. नामदेव पेचे शहर प्रचार प्रमुख गु.से.मं. राजुरा, श्री. दादाजी झाडे कोषाध्यक्ष गु.से.मं. राजुरा, श्री. बाळा गोहोकार उपाध्यक्ष, ग्रा.जी.वि.प. तालुका राजुरा, श्री. देव वांढरे प्रसिद्धी प्रमुख, गु.से. म. राजुरा, श्री. शैलेंद्र कावळे संघटक, गु.से.मं. राजुरा
🌷महिला कमेटी🌷सौ. पार्वताबाई सोनटक्के, सौ. कामीनावाई गोहोकार, सौ. कमलाबाई उपरे, सौ. सविता सोनटक्के, सौ. रेखा सरवर, सौ. आशा राजुरकर, सौ. संगीता ताजणे, सौ. शशिकला मत्ते, सौ. सुरेखा मत्ते, सौ. सविता कोंडेकर, श्रीमती मिराबाई धोटे, सौ. मिराबाई चटप, श्रीमती कुसुमबाई सोनटक्के, श्रीमती छायावाई राजुरकर, श्रीमती सुनंदाबाई महाडोळे, श्रीमती ताराबाई तिराणकर, श्रीमती शशिकलावाई राजुरकर, श्रीमती सुनंदाबाई ढवळे, श्रीमती वच्छलाबाई कन्नाके, सौ. सपना लेनगुरे, श्रीमती मंदा उपरे, श्रीमती मंदा डंबारे.
🌷युवा कमेटी🌷 श्री. किशोर दोरखंडे, श्री. भानुदास मडावी, श्री. राहुल मत्ते, श्री. प्रफुल मुसळे, श्री. धोंडुजी चौधरी, श्री. युधीष्टर मासीरकर, श्री. महेंद्र धोटे, श्री. दत्ता गोोहोकार, श्री. अमोल गोरे, श्री. अक्षय मडावी, श्री. हर्षल मुसळे, श्री. गौतम धोटे, श्री. ललित उपरे, श्री. शिवम जुंबडे, श्री. स्वप्नील कडूकर, श्री. आशिष दुतकोर, श्री. बलवंत राजुरकर, श्री. शंकर घोटकर, श्री. विलास घोटकर, श्री. लक्की धोटे, श्री. महेंद्र देवाळकर, श्री. ज्ञानेश्वर भोयर, श्री. पंकज चौधरी, श्री. स्वप्नील मुंगुल, श्री. मारोती मुसळे, श्री. सुभाष येडमे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालय सर्व सदस्यगण.

COMMENTS

You cannot copy content of this page