– स्थळ चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर
गौतम नगरी चौफेर ( शिला धोटे) : ‘मेरे भारत का बच्चा-बच्चा जय भीम बोलेगा’ हे प्रसिद्ध गाणारा चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या जिवती आदिवासी बहुल तालुक्यामधील सुप्रसिद्ध गायक यशवंत गायकवाड यांचा दिनांक १५/१६ आँक्टोबर मंगळवार / बुधवार चंद्रपूर येथे भीम/ बुद्ध गित गायनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याने ते प्रथमच येत आहे. दोनदिवस चालणाऱ्या धम्म सोहळ्यात // धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथे स्थळ चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथील भव्यदिव्य आयोजन केले आहे,
दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे गौतम तोडे आणि कोरपना तालुका रिपब्लिकनचे अध्यक्ष प्रभाकर खाडे , सरचिटणीस गौतम धोटे यांच्याकडून आयोजित ‘भीमाईचा जागर या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आयु यशवंत गायकवाड आणि सुप्रसिद्ध गायिका आयु .सरिता वेले .. आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याकरिता ते / तो दिक्षाभुमी चंद्रपूरात सुप्रसिद्ध दमदार गायक यशवंत आणि सुप्रसिद्ध दमदार गायिका सरिता येत आहे.
दरम्यान दुपारी / Asthi Kalash आणि सायंकाळी साडेसहाच्या मंगलपर्वावर यशवंत गायकवाड प्रस्तुत भीमाईचा जागर’ या भीम , बुद्ध आणि भक्तीगीतांच्या कार्यक्रमाला भाविक आंबेडकरी विचार वंत आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन
चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष गौतम तोडे, अशोकजी घोटेकर, जयप्रकाश कांबळे , शसंदिप जंगम ,राजू भगत , अरविंद साखरे, चंदू, बाळू आंबेकर तसेच जिल्हा/ तालुका रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले पक्षाच्या लोकप्रिय जिल्हा अध्यक्षा पुष्पाताई मोरे, गिता साखरे, शिला धोटे , यांच्यासह रिपब्लिकनपार्टी आँफ इंडिया (आठवले कमिटीच्या इतर पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. हे विशेष
Newer Post
कविता Older Post
बहुजनानो केव्हा तुम्हा कळणार
COMMENTS