गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण) जिवती – आज दिनांक 12-10-2024 रोजी हटकरगुडा नोकेवाडा या गावी विजयादशमी निमित्त ध्वजारोहन करण्यात आला या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस डिपार्मेंट चे श्री सचिन तोडसम साहेब आणि कृष्णा चव्हाण या वेळी अगदीच उपस्थित होते. आणि गावातील नागरिक कोंडीबा सावंत, कपिल जावळे रमेश सावंत तिरुपती दुधाने सचिन खांडेकर प्रशांत खांडेकर करण खांडेकर विनोद खांडेकर उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन यावेळी रघुनाथ मुनेश्वर यांनी केले गावातील बहुतांश नागरिक उपस्थितीत होते ….
Newer Post
बहुजनानो केव्हा तुम्हा कळणार
COMMENTS