गौतम नगरी चौफेर ( विशेष प्रतिनिधी चंद्रपूर) – महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांची चंद्रपूर जिल्हाचे लोकप्रिय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दिनांक १ ऑक्टोबर २०२४ ला सर्किट हाऊसवर चंद्रपूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) पक्षाचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष गौतमजी तोडे, दरम्यान रिपब्लिकनचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, रिपब्लिकनचे चंद्रपूर संदीपजी जंगम चंद्रपूर महानगर अध्यक्ष इत्यादींनी भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आगळ्यावेगळ्या समस्यांवर चर्चा करून चंद्रपूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वतीने स्वागत करून रिपब्लिकन पक्षाच्या तफेँ निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील आणि आदिवासी बहुल कोरपना तालुक्यातील असंख्य रिपब्लिकनचे या वेळी कार्यकर्ता उपस्थितीत होता हे विशेष 💙💙
COMMENTS