गौतम नागरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील पहेला येथे 9 जून 2026 ला सकाळी 11 वाजता पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना वैशाली उर्फ लावण्या मडावी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात वैशाली उर्फ लावण्य प्रबोधनात्मक गीतावर नृत्य सादर करणार आहेत . करिता कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन प्रेम संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केलेले आहे.


COMMENTS