गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील पहेला येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या ९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या वाढदिवसानिमित्त व गुणवंत विद्यार्थी सत्कार व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभ प्रसंगी अभिनेत्री चैताली भस्मे उपस्थित राहणार आहेत. चैताली भस्मे यांनी मराठी चित्रपट भाला माणूस, गागरा, साथ तुझा भेटला, उंच भरारी, दिवे नागाजी, भारत सारथी या चित्रपटात काम केलेले आहे. त्याचप्रमाणे हिंदी शॉर्ट फिल्म दद्दू ,मीठा पाणी ,विद्या, येथे काम केले. व मराठी शॉर्ट फिल्म लक्ष्मीपूजन, लक्ष्मी आली घरा, दे रे देवा तुझ्या पत्ता इत्यादी ठिकाणी काम केलेले आहे.


COMMENTS