गौतम नागरी चौफेर आवारपूर गौतम धोटे – कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटपाबाबत दिनांक 22.4.2026 ला जेष्ठ नागरिक सभागृह गडचांदूर येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व त्यांचे सूचनेनुसार आदिवासी बांधवांची महसूल व वनपट्टे वाटपसंदर्भात बैठक संम्पन्न झाली. यावेळी बैठकीचे अध्यक्षस्थानी आदिवासी युवा नेते प्रमोद कोडापे, तर विशेष अतिथी मार्गदर्शक म्हणून जेष्ठ आदिवासी सामाजिक मार्गदर्शक प्रेमदासजी मेश्राम, मनोज तुमराम ता. अध्यक्ष भाजपा जमाती मोर्चा कोरपना,भुजंगराव आत्राम विजयजी आदिची उपस्थित होते





COMMENTS