पहेला येथील डिव्हायडर 20 फेब्रुवारीपर्यंत लागणार

HomeNewsनागपुर डिवीजन

पहेला येथील डिव्हायडर 20 फेब्रुवारीपर्यंत लागणार


के पी सिंग यांचे आश्वासन
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील पहेला येथील कारधा ते पवनी हायवे रोडला रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत लागणार असल्याचे या बांधकामाचे मुख्य इंजिनीयर के पी सिंग यांनी दूरध्वनी वरून पत्रकार संजीव भांबोरे यांनी  6 फेब्रुवारी 2026 ला एक वाजता संपर्क केला असता 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत लावून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते वसंता लोंदासे उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page