गौतम नगरी चौफेर – गडचांदूर पोलीस हद्यित येत असलेल्या गडचांदूर आठवळी
बौल भाजार मोठ्या प्रमाणात भरत असून या बौलबाजारात जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर नाकेबंदी करून कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे ,
कोरपना आदीवासी बहुल तालुक्यातील गडचांदूर येथील मोठ्या प्रमानात बौल बाजार मंगळवारला भरत असुन त्या बौल बाजारात पिक अपमधून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे सदर बाजार परिसरातील नाकेबंदी करून . पोलिसांनी चालक, मालकांवर गुन्हा दाखल करून त्य पिक अपमधून गाय–मशी–बकऱ्या आणी बौल सदर सबंधित अधिकारी यांनी विचारात धरून माल जप्त केला पाहीजे गडचांदूर पोलिस स्टेशनअंतर्गत परिसरातील नागरीक आपल्या ताब्यातील जणावर पिकअपमधून जनावरांची क्रूरपणे बांधून वाहतूक करतात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथक गडचांदूर परिसरातील सबंधित अधिकारी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करत नसल्याने या परिसरात बोलेरो पिकअप वाहन चालक भरधाव वेगाने याच्या ताब्यातील वाहनात सहा__सात गोवंशाची वाहतूक केली जाताना नागरिकांना दिसून येते. सदर वाहनात पुरेशी जागा नसताना जनावरे निर्दयतेने दाटीवाटीने, कोंबुन आखुड दोरीने बांधली असतात . जणावरांना त्यांच्याकरिता चारा पाण्याची व्यवस्था न करता जनावरांची वाहतुक करताना दिसून येत आहे. सदर सबंधित अधिकाऱ्यानी लक्षाघेउन येणाऱ्या _जाणाऱ्या जनावरांची तपासनी अवैध जणावरांची सुटका करून आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्याची मागणी गडचांदूर आणी आवारपूर परिसरातिल
नागरिक करीत आहे.


COMMENTS