गौतम नगरी चौफेर // शिला धोटे चंद्रपूर/ दिनांक 16 ऑक्टो 2025 ला मा. रामदासजी आठवले साहेब (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष) यांचा चंद्रपूर येथे नियोजित कार्यक्रम व प्रथमच जनता दरबार
१) नागपूर वरून खांबाळा (१०.३० वाजता) यांचे नेतृत्व शितल सिंग दीक्षित करतील.
२) वरोरा येथे कॉर्नर सभा बंडूभाऊ लभाने (तालुकाध्यक्ष वरोरा) व विनोद वानखेडे (जिल्हा उपाध्यक्ष) करतील. (११.३० वाजता).
३) भद्रावती तालुक्यामध्ये शरद नगराळे (तालुकाध्यक्ष भद्रावती), रवी सिडाम (शहराध्यक्ष भद्रावती), प्रकाश मडावी (जिल्हा युवा सरचिटणीस) व कल्पना देवगडे (तालुका महिला आघाडी अध्यक्ष भद्रावती) कॉर्नर सभा करतील (१२.३० वाजता).
४) चंद्रपूर येथे बाईक रॅली कुंदन प्लाझा ते विश्रामगृहापर्यंत प्रवीण देठेकर (कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष) करतील.
५)विश्रामगृह प्रवेशद्वारावर सुमित चंद्रागडे (जिल्हाध्यक्ष युवक आघाडी) यांच्या नेतृत्वात २०भंते बरोबर ना. रामदासजी आठवले साहेबांचे स्वागत करतील.
६) विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर सर्व तालुकाध्यक्ष व सर्व आघाडी आणि जिल्हा आघाडी तर्फे मोठा हार करून साहेबांचे स्वागत करतील.
७) व्यक्तिगत कुणीही शाल व श्रीफळ, बुके किंवा धक्कामुखी करणार नाहीत.
८) जेवणाची व्यवस्था हंसराज वनकर (जिल्हा सचिव चंद्रपूर), अश्विनी रायपुरे (शहराध्यक्ष महिला आघाडी), गीता साखरे (महिला आघाडी जिल्हा सचिव) बघणार.
९) पत्र परिषदेचे नियोजन नागसेन डांगे (आयटी सेल जिल्हाध्यक्ष) बघतील.
१०) पहिल्यांदाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा जनता दरबार त्यामध्ये राजू भगत (चंद्रपूर महानगराध्यक्ष) आणि जयप्रकाश कांबळे, (जिल्हा ग्रामीण अध्यक्ष) यांचं नेतृत्व करतील.
११)५.०० वाजता जनहित प्रबोधन भीम गीताचा कार्यक्रम रिपाई (आठवले) पक्षाच्या मंडपात विश्रामगृहाच्या पुढे होईल.
कार्यक्रमाचे उद्घाघाटक :-
मा. ना.रामदासजी आठवले साहेब (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष) करतील .
१२)या कार्यक्रमाला उपस्थित मुख्य अतिथी
मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार
(आमदार बल्लारपूर विधानसभा)
मा.देवराव भोंगळे
(आमदार राजुरा विधानसभा)
मा.अशोक घोटेकर
(विदर्भ प्रदेश महासचिव रिपाई आठवले)राहतील.
१३)या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रभाकर खाडे(तालुकाध्यक्ष कोरपणा),हंसराज वनकर(जिल्हा सचिव),किरण गेडाम (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष)करतील.
तरी सर्व बौद्ध बांधवांना व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन गौतम तोडे (जिल्हाध्यक्ष चंद्रपूर) यांनी केले आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


COMMENTS