खोटे बनावट बोगस शपथपत्र तयार

HomeNewsनागपुर डिवीजन

खोटे बनावट बोगस शपथपत्र तयार

गौतम नगरी चौफेर (विनोदकुमार खोब्रागडे) – खोटे बनावट बोगस शपथपञ तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलारपुरचे शहर अध्यक्ष बादल खुशालराव उराडे यांनी, विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांच्या सख्या चुलत वहिनीच्या मालकीची जमीन,व कांम्पलेक्स बळकावले , तसेच बलारपुर चे महेशकर या आदिवासी सह दे.गो.तुकुम येथील आदिवासी सह अनेकांच्या जमीनी बळकावल्या मुळे त्याची CBI, ED, ACB, द्वारे खुली चौकशी करून प्रापर्टी जप्त करन्यासाठी चंद्रपूर, बलारपुर कोर्टात खटला, विनोदकुमार खोब्रागडे यांनी दाखल केला आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page