कामगार दिनी वंदना विनोद बरडे अधीसेवीका पुरस्काराने सन्मानित

HomeNewsनागपुर डिवीजन

कामगार दिनी वंदना विनोद बरडे अधीसेवीका पुरस्काराने सन्मानित

गौतम नगरी चौफेर (प्रभाकर खाडे) – दिनांक १ मे २०२५ ला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर च्या वतीने, १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सलग तीन वर्ष उदिष्ट साध्य केला असल्यामुळे राज्यातून दुसरा क्रमांक चंद्रपूर चा व जिल्ह्यातुन उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचा दुसरा क्रमांक आला. त्यानिमित्य सन्माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर सोनारकर यांच्या हस्ते वंदना विनोद बरडे अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

COMMENTS