हात जोळू या बाई ..बुध्द अन् भीमाला
चला चला ग जाऊ .. त्या दिक्षा भुमीला ( धू
गाऊ गान आज …रिजवू या नगरीला
बुध्द ,भीमाची , कृपा .. सांगु या जगाला
आनंद आज होईल .चंद्र अन् सुर्याला (१चला
भीम भीम करून भीम.. नदितली धार
भीमाचा नावाने गेली .. गावोगावी तार L
हर्ष आज होई …तुझ्या या बहुजनाला ( २
जुळती हात माझे त्या …बुध्द, अन् भीमाला
होईल आनंद आज .^मजला ^ दिक्षा सोहळ्याला
आले गेले भाऊ भाऊ .जयभीम म्हणाला (३चला
गाव खेडे ,शहर आले , या दिक्षा भुमीवरी
माझ्या मनाने वाटते , हे सच्चे वारकरी
म्हणून गौतम ^करतो . पाचारण सदानंदाला (४ चला
कवी. पत्रकार, गौतम धोटे )
गायक , महानंदा भगत )
गायक , सदानंद टिपले )
$$$$$$$$$%$$$$$$$$
टिप ( चाल …सावन का महीना )
💙💙💙💙💙🧿💙💙💙💙💙💙
COMMENTS