गौतम नगरी चौफेर हर्षवर्धन “गोतम नगरी चौफेर”भंडारा :- सत्य शोधक समाज,व मानवाधिकार संगठन दिल्लीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती द्वावी जन्मशताब्दी निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रेरणाभूमी देव्हाडी येथे आयोजित भव्य ऐतिहासिक जागृती रॅली काढून विचारवंताच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम समारंभात समाजात निर्भीडपणे सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवक श्रीकृष्ण एस.देशभ्रतार यांच्या राष्ट्रीय गौरव राष्ट्रपिता ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास सत्यशोधक समाज मानव अधिकार संघटना दिल्लीचे मुख्य आयोजक नागमित्र धर्मेश पाटील प्रमुख उपस्थितीत शरद उत्तमराव चौरपगार, बाबा मोहड बेहराम, गौतम कांबळे (महाड), योगिता शरद चौरपगार, किरण पुरुषोत्तम सोनारे, किरण गौरखेडे, शिल्पा नागदेवते, साहेबराव वानखडे (औरंगाबाद), ज्येष्ठ मजूर नेते बी. एम. गजभिये, सरपंच आषिष देवकरण, माजी उपाध्यक्ष जयप्रकाश भवसागर, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर देशभ्रतार, अशोक हुमने, अनिल लोनकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर माटे, विदर्भ अध्यक्ष रविदास लोखंडे, लेखक उमेश बोरकर, सामाजिक कार्यकर्त्या माटे ताई, करुणा बन्सोड शितल ताई रामटेके, चैताली मेश्राम, डा.कपील रत्नागिर, शिल्पा नागदेवते, कीशोर गजभिये, हर्षवर्धन देशभ्रतार, आशिम शेख, वसंत साठे, संघवर्धन देशभ्रतार, श्रेयाशं पाटिल, शुभम गजभिये, कपिल रंगारी,वैघ सर, निखिल बामने, व विदर्भातील विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तसेच हजारो नागरिकांची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरयू दहाट यांनी केले, सूत्रसंचालन धर्मेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एम. गजभिये यांनी मानले.


COMMENTS