गौतम नगरी चौफेर :: आवारपूर गावचे , ग्रामपंचायत माजी सदस्य, गोळ मनमिळाऊ छान विचाराचे धनी राहूल मारोतराव बोढे आपण समोर::समोर….!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी….. !
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी… ……!
“तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे…….. !
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे…..!
…तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो
ही इच्छा…..
औक्षवंत व्हा
किर्तीवंत व्हा
आरोग्यवंत व्हा
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा!
*शुभेच्छूक*
डॉ बाबासाहेब आंबेडकर
पुतळा समिती आवारपूर
अध्यक्ष::
*गौतम धोटे आवारपूर*
👉पुण्यनगरी👈
गौतम नगरी चौफेर
आवारपूर(ता कोरपना
💙💙💙💙💙💙
💐💐🎂💐💐


COMMENTS