– रोडवरून पाणी वाहत आहे
(गौतम नगरी चौफेर) संतोष पटकोटवार – गडचादूर येथील वार्ड नंबर 6 साईबाबा मंदिर परीसरात नगरपरीषदेने नालीची साफ-सफाई न केल्याने नाली जाम झाली असून आज झालेलया पावसामुळे पाणी रोड वरून वाहू लागलयाने जाणे_येणे करीता नागरीकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, वारंवार नागरीकानी नाली साफ-सफाई करण्याची मागणी केली असता नगरपरिषदेचे कर्मचारी या समस्येकडे दुर्लक्ष केलयाने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे, तरी कोनाचेही नूकसान होण्या आधी या समस्येकडे नगरपरिषदेच्या सबंधित मुख्य अधिका-यानी लक्ष देणयाची मागणी साईबाबा मंदिर परीसरातील नागरीकांनी केली आहे



COMMENTS