परभणी ते मूंबई लाॅग मार्चच्या समर्थनार्थ व परभणी घटनेतील आरोपी पोलीसा वरती मनूष्यवधाचे गून्हे नोंद करा!

HomeNewsनागपुर डिवीजन

परभणी ते मूंबई लाॅग मार्चच्या समर्थनार्थ व परभणी घटनेतील आरोपी पोलीसा वरती मनूष्यवधाचे गून्हे नोंद करा!

गौतम नगरी चौफेर (परभणी जि प्रतिनिधी) व पंजाब अमृतसर येथील निषेधार्ह घटनेविरोधात गोरेगावात रिपब्लिकन पक्षाची आक्रोश निदर्शन आंदोलन
नेतृत्व मा.सिद्धार्थभाई कासारेजी
अध्यक्ष मूंबई प्रदेश
मा.प्रकाशजी जाधव
जिल्हाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई
मा.रेश्मा खानजी
जिल्हाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई म.आ.
रिपब्लिकन नेते मूंबई प्रदेश
मा.सो.ना.कांबळेजी, मा.गणपत भोईरजी, मा.सोहेल शेखजी, मा.श्रीधर शेलारजी व इतर रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनसह भिमसैनीक व महीला भगीनी मान्यवर
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपला नम्र व आयोजक
रमेश वि.पाईकराव
अध्यक्ष गोरेगाव तालूका व उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया आय.टि.सेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)

COMMENTS