शंकर महाराज सेवा मंडळ संचलित वधूवर सुचक केंद्राच्या छ . संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा अध्यक्ष पदी सतिश लोखंडे यांची नियुक्ती

HomeNewsनागपुर डिवीजन

शंकर महाराज सेवा मंडळ संचलित वधूवर सुचक केंद्राच्या छ . संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा अध्यक्ष पदी सतिश लोखंडे यांची नियुक्ती

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे छत्रपती संभाजीनगर) – शंकर महाराज सेवा मंडळ संचलित वृध्दाश्रम व सर्व जातीय वधुवर सुचक केंद्र पुणे रजिस्टर नवी दिल्ली रजि, नं. ११, ५८  या वधुवर सुचक केंद्राच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सतिश लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. हि नियुक्ती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सचिनजी देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती माधुरीताई उदावंत यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली.हया निवडीबद्दल बदल वधुवर सुचक केंद्राच्या सर्व पदाधिकार्यांच्या  वतीने अभिनंदन करण्यात आले. व या पदाला योग्य न्याय दयाल हि अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

COMMENTS