कविता

HomeNewsनागपुर डिवीजन

कविता

 भाजपा, शिवसेना, रिपाई आ. राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद,

गौतम नगरी चौफेर

राजुरा विधानसभा  या क्षेत्रातील
एकमेव उमेदवार भाजपा .शिवसेना .रिपाई..आ.राष्ट्रवादी काँग्रेस..महायुतीचे  देवराव भोंगळे यांचे बोध चिन्ह
कमळ या चिन्ह समोरिल
बटन दाबून बहुतांश मताने विजयी करा 🙏🙏
———————————–  – ———––
एकीन राहा, भाजपा हो , पाडु नकाच फुटी   
घेऊन समाज  आज , मारू गळ्यात मिठी   .
घेऊन , समाज सारा, देवरावांच्या साठी (धू

संघर्ष करा रे तुम्ही  ,एकी एकीच्या जोरात  .
निवडणूक आली रे,  तुंमच्या आता अटी 
घेऊन समाज  सारा , देवरावांच्या साठी ..!१)

होऊनी तुम्ही पुढारी , सिहापरी राहा राहा रे
बकरी म्हणुनी जगू नका , लावून त्या झंझटी 
घेऊन समाज  सारा,  देवरावांच्या  साठी ..! २)

या निवडणूकीत भावा, विचार करा पक्का
साऱ्यांना तुम्ही द्मा  ^बाबुराव^ बाबा धक्का
मिटतील ऐकिने या  , साऱ्याच या कट कटी ..!३)

एकीने वागा तुम्ही, मागण्या, हक्काचे मतदान
राशी उभारा बिजपीच्या , टाकुन मुठी मुठी
घेऊन समाज सारा, देवरावांच्या साठी ..!४)

गौतम उगाच  तु  ^कसा^  बसला आज उगा
खऱ्या खुऱ्याची बाजू ,  स्वताच कर खटपटी  
घेऊन ,घेऊन समाज (सारा) देवरावां साठी –५)

कवी,पत्रकार  गौतम धोटे आवारपूर
   💙 ता कोरपना जी चंद्रपूर 💙

COMMENTS